Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Rohit Sugandhi
Added on: 20-Jan-2010
Description: be veg or a dog
English Translation: be veg or a dog
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 2/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 2/5 stars (29 votes cast)


 
On 21-Jan-2010 , balaram said,
मग काय त्याला रोज आन्डि खायला घालता काय? मज्जा हाय च्यामायला.
 
On 28-Jan-2010 , Kesu said, Star Poster
बरोबर आहे, तुमचा कुत्रा फोरेनर दिसतोय.
 
On 02-Feb-2010 , Pranav Jatkar said,
हा येवढाच फरक आहे काय तुमच्यात आणि तुमच्या कुत्र्यात...?
 
On 04-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
हरकत नाही...आम्ही श्वानाहारी आहोत...ाम्हाला नाष्टयास तुमचा मोत्या कुत्रा चालेल!! हॉट डॉग ही तर माझी फेवरेट डिश आहे!!!
 
On 16-Feb-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
गुड कॉमेंट प्रणव. बंगल्यात आलेल्या पाहुण्यावर रहिवासी व कुत्रा एकाच सुरात भुंकत असतील.
 
On 19-Feb-2010 , Vijay said,
एक नम्बर पाटी आहे ही...
 
On 27-Feb-2010 , Narayan Talekar said,
कुत्रा सुद्दा रहिवासि........ कमाल आहे ?
 
On 24-Mar-2010 , Pranav Jatkar said,
धन्यवाद ओकसाहेब.
 
On 05-Apr-2010 , ankush said, Star Poster
फोटो कुनाचा आहे? BTW ..
 
On 13-Jun-2010 , Pankaj Jain said,
ठीक आहे,
पुढच्या वेळी त्याच्यासाठी "मांसाहारी" डबा घेवून येतो.
आता काढा बरं १००० रुपये वर्गणी गणपतीची???
 
On 12-Jul-2010 , rohan said,
स्वताचीच जिभ खातोय तो
 
On 18-Aug-2010 , ankush said, Star Poster
एवढा लळा लावत त्या लाळ टपकवणार्र्या कुत्र्याला पाळतात तर माळ घाला ना त्याला, मग बघा कसा डाळ खायला लागेन तो सकाळ संध्याकाळ.
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required